¡Sorpréndeme!

Saorabh Choughule | सौरभ-बाबांची Dinner Date,"बाबांबरोबर हॉटेलला जायला ३० वर्षं लागली"

2022-06-01 1 Dailymotion

अभिनेता सौरभ चौघुलेने त्याच्या वडिलांसोबत डिनर डेट एन्जॉय केली. याबाबत सौरभने एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. काय म्हणाला सौरभ जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale